मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Duniya............!

Get to know yourself..........!

     What are we? Find out what art do you have?.Why we have met this birth how can we make life worth living .It all depends on your ability to think so make your thoughts right so that no one asks you any questions.introduce yourself consider your strengths and weaknesses .if there are more strength then, it is better . Always be honest with yourself honestly will definitely help you in life. Whatever the tough path is , it shows the way to overcome it all with courage. Keep yourself so honest that others will tell you about your honesty should be appreciated . Always cultivate a style of positive thinking that will work for you.think of yourself as so inspiring that I am a very good person who helps others, treats everyone with affection , knows everyone with a sense of belonging , loves and put it into action .How do you know that you are right .These two days are so important in your life, why were you born? And to find out what you were born for? It is important to ...

Attitude to look at yourself ...............!

Create your own reflection in your own mind so that you will see your different form .Always bring positive thoughts about yourself .Even if you encounter sorrow on the way to life you should learn the art of  how to transform it into happiness .Think I'm the best person I can do everything always keep your foot on the path to positivity .Sharpen your thinking ability so that the person in front of you should not have such a thought . Concentrate with your own mind that I will cross all the path's from sarrow to happiness from failure to success.  Life teaches the art of living life our working personality is very unique and we are a persoan Who can win the hearts of others very quickly when feeling like that . Don't ever tell yourself that I can't do it , i can't do it you can do whatever you want in your life , it just takes hard work to get it. Never push yourself into the door of negative emotions because only positive thinking will get you your goal...

कागद आहे कच्चा पण लिहिण्यासाठी विचार आहे पक्का.........!

लोकडाऊन मधील माझे उदयोग.......!😊

लोकडाऊन मध्ये खर तर खूप बोर होत होते .ना कॉलेज ना फ्रेंड्स ना भेटणे व्हायचे सगळे जण आपआपल्या घरी फक्त एकच मध्यम होते की ज्याने संवाद व्हायचा ते म्हणजे फोन खर आहे त्याशिवाय तर सगळी कामे अधुरीच आहे आपण या काळात तर कोणाला भेटू पण शकत नाही पण फोन वर बोलू शकतो ही एक मोठी गोष्ट आहे    लोकडाऊन च्या या काळात सर्व काही बोर झाले होते आणि रोजची लवकर उठण्याची सवय सुधा गेली होती पण घरात काही न काही माझे उदयोग चालुच राहायचे एकतर अभ्यास नाही तर कविता बनवणे आणि बाकी काही पण गोष्टी मध्ये मन लावून घायचे क्राफ्टस पण बनवायचे सगळे काही बदले होते लोकडाऊन झाले ते तर करोना मुळे मी तर नकीच म्हणेल असा आजार कधीच नको यायला परत . सगळे काही विसकटले होते  सर्वानाच यामुळे खूप काही सहन करावे लागत होते मी घरात बसून काही न काही उद्योग करतच रहायचे.  माझ्याकडे घरात जे काही  असायचे त्याचे मी वापर करून हे सगळे काही बनवले वेळ पण यात निघून जायचा आणि बोर पण नव्हते होत इतके कामात मन रमून जायचे .....                          ...

क्षण आहे इथे.........!

मनात आलेला विचार .........

                     

जीवन जगण्याचा हेतू............!

जीवन जगणे म्हणजे रोजचा दिवस आला तो पुढे ढकळण्यासाती जगणे मुळीच नाही जीवन हे एका प्रवासासारखे आहे ज्यात दुःख आणि आनंद दोनही गोष्टींची रक्कम सारखीच भरावी लागते हे जीवन आपल्याला का भेटलेय हा विचार करा?.नक्कीच उत्तर हे असले पाहिजे की काही साध्य करण्यासाठी आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला जे साध्य करायचे आहे साध्य होत  नाही तो पर्यंत झटत राहा जीवनाच्या प्रवासात अनेक वादळे वावधणं येतील पण कणखर पणे कठोर राहून सगळे काही सहन करा जितके तुम्ही सहन कराल तितकी तुमच्यात सहनशीलता वाढेल तुम्ही ज्या गोष्टी करण्यापासून भित्रे पणाने घाबरल ती गोष्ठ कधीच साध्य होणार नाही कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे एक शिल्पकार बनणार असणार आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार देखील असणार आला तो दिवस काटने हे जीवन नवे तर आला तो जीवनातला दिवस कसा नवीन व सुंदर पध्दतीने घालवने हे जीवन होय इतरांना आनंद देने सुख दुःख वाटून घेणे  तर कधी इतरांचे प्रेरणा स्थान बनणे व योग्य त्या गोष्टी सांगणे हेच आपले जीवन असायला हवे  हाच आपला जीवन जगण्याचा हेतू हवा रोजसकाळी लवकर उठ ल्यावर विचार करा आज मला के करायचेय ते ए...

आई❤......

दिवस हा चालला निघूनी पुढे....…...!

दिवस हे मिटेना रात्र ही हटेना.........!

माणुसकीचा मृत्यू

   प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे व्यक्तीमहत्व घडवत असते विचाराची देवाणघेवाण करून आपण काय योग्य काय अयोग्य हे ठरवतो माणुसकी ही खर तर आपल्या विचारात असायला हवी विचारधरना ही आपली एक मोठी बाब आहे जी व्यक्ती चे व्यक्तीमहत्व पटवून देते गारजूंची मदत केल्यावर जे समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसेल ना ते जगात कुठेच नाही भेटणार त्याचे ते हसू डोळ्यातून आलेली आसवांची थेंब आपल्यालाही आसवे आणतील दुःख ही एक अशी गोष्ट आहे जी जिवंनात प्रत्येक व्यक्ती ला भेटते त्यामुळे इतरांचे दुःख समजून घेणे खूप गरजेचे असते दुःख हे कायमचे नसते दुःख नंतर आनंदाचे क्षण आपली वाट  बघत असता करण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायमची नसते काही क्षण आनंदी तर काही दुखत येतात  माणुसकी माणसाला त्याची इतरांविषयी ची भावना काय आहे हे दाखवून देते . आजच्या जगात माणूस आहे पण माणुसकी खूप कमी प्रमाणात आहे आजचे धावपळीचे जग आणि या जगात माणुसकी खूप कमी दिसते याचे कारण विचारधारा आहे आपण आपले विचार कसे ठेवतो माझ्या जीवनातील एक किस्सा सांगते  एकदा दुपारची वेळ होती दरवाजा वाजला आणि मी तो खोला बघितले तेर एक व्यक्ती होती उन्हा...