खूप दिवसापासून हे सर्व लिहायचे होते अखेर आज तो दिवस आला . मी ही थोडी निवांत होते म्हंटल आज आपण लिहुयाच . रोजचा प्रवास नकीच आपल्याला काहींना काही गोष्टींचा अनुभव देऊन जातो किव्हा नवीन अनोळखी वक्तींशी ओळख करून देतो आणि ते कोणत्या गोष्टीतून जातंय कसे स्वतःला सांभाळून आयुष्य जगताय हे कळत ही गोष्ट आहे एक आई व तिच्या प्रेमळ मुलाची आताच एक आठवडा झाला असेल मी कॉलेज वरून घरी परतताना मला एक लहान मुलगा आणि त्याची जिवलग आई बेटले असेच बोलावे लागेल . त्याच्याशी बोलणं झालं म्हणजे त्यांना माझ्याशी बोलावं वाटलं असेल कदाचित सुरूवात एक प्रश्नावरून झाली आणि नंतर हळू हळू त्या ताईंशी बोलणं झालं . तेव्हा त्या त्यांच्या मुलाशी ज्या प्रकारे हातवारे करून बोलू लागल्या मी त्यांना विचारले काय झाले आहे ? बोलत का नाही हा ? तेव्हा त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या ऐकून मी स्वतःला मनातून सांभाळू लागले . त्या बोल्या जेव्हा याचा जन्म झाला तेव्हा पासून याला ऐकता येत नाही . लहान असताना त्याचे operration शक्य नव्हते . लहानपणापासू ऐकता न आल्या मुळे आज त्याला बोलता येत नाही लहान प...
Welcome to gauri's art and peotry my very own passion project filled with unique and engaging content explore my site and all that I have offer perphas gauri's art and peotry with ignite your own passion as well...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा