मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माणुसकीचा मृत्यू लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माणुसकीचा मृत्यू

   प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे व्यक्तीमहत्व घडवत असते विचाराची देवाणघेवाण करून आपण काय योग्य काय अयोग्य हे ठरवतो माणुसकी ही खर तर आपल्या विचारात असायला हवी विचारधरना ही आपली एक मोठी बाब आहे जी व्यक्ती चे व्यक्तीमहत्व पटवून देते गारजूंची मदत केल्यावर जे समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसेल ना ते जगात कुठेच नाही भेटणार त्याचे ते हसू डोळ्यातून आलेली आसवांची थेंब आपल्यालाही आसवे आणतील दुःख ही एक अशी गोष्ट आहे जी जिवंनात प्रत्येक व्यक्ती ला भेटते त्यामुळे इतरांचे दुःख समजून घेणे खूप गरजेचे असते दुःख हे कायमचे नसते दुःख नंतर आनंदाचे क्षण आपली वाट  बघत असता करण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायमची नसते काही क्षण आनंदी तर काही दुखत येतात  माणुसकी माणसाला त्याची इतरांविषयी ची भावना काय आहे हे दाखवून देते . आजच्या जगात माणूस आहे पण माणुसकी खूप कमी प्रमाणात आहे आजचे धावपळीचे जग आणि या जगात माणुसकी खूप कमी दिसते याचे कारण विचारधारा आहे आपण आपले विचार कसे ठेवतो माझ्या जीवनातील एक किस्सा सांगते  एकदा दुपारची वेळ होती दरवाजा वाजला आणि मी तो खोला बघितले तेर एक व्यक्ती होती उन्हा...