मुख्य सामग्रीवर वगळा

माणुसकीचा मृत्यू

   प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे व्यक्तीमहत्व घडवत असते विचाराची देवाणघेवाण करून आपण काय योग्य काय अयोग्य हे ठरवतो माणुसकी ही खर तर आपल्या विचारात असायला हवी विचारधरना ही आपली एक मोठी बाब आहे जी व्यक्ती चे व्यक्तीमहत्व पटवून देते गारजूंची मदत केल्यावर जे समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसेल ना ते जगात कुठेच नाही भेटणार त्याचे ते हसू डोळ्यातून आलेली आसवांची थेंब आपल्यालाही आसवे आणतील दुःख ही एक अशी गोष्ट आहे जी जिवंनात प्रत्येक व्यक्ती ला भेटते त्यामुळे इतरांचे दुःख समजून घेणे खूप गरजेचे असते दुःख हे कायमचे नसते दुःख नंतर आनंदाचे क्षण आपली वाट  बघत असता करण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायमची नसते काही क्षण आनंदी तर काही दुखत येतात  माणुसकी माणसाला त्याची इतरांविषयी ची भावना काय आहे हे दाखवून देते .
आजच्या जगात माणूस आहे पण माणुसकी खूप कमी प्रमाणात आहे आजचे धावपळीचे जग आणि या जगात माणुसकी खूप कमी दिसते याचे कारण विचारधारा आहे आपण आपले विचार कसे ठेवतो माझ्या जीवनातील एक किस्सा सांगते  एकदा दुपारची वेळ होती दरवाजा वाजला आणि मी तो खोला बघितले तेर एक व्यक्ती होती उन्हातून आलेली आणि ती अगरबत्ती विकायला आली होती त्यांनी मला विचारले परंतु आमच्याकडे अधिच ते होते मानून मी त्यांना नाही हवी असे सांगितले नंतर ते निघून घे आमच्या शेजारी तिथे ते बोले की मला तोडे पाणी हवेय हे मी बघितले पण शेजारी दरवाजा लावून घेतलेला दिसला मग तेवड्यात आई सुध्दा आली मग मी घरातून पाणी भरून ग्लास आणला आणि त्यांना दिला कदाचित त्यांना अजून तहान लागली असावी मी अजून पाणी आणून दिले आणि एकतर उन्हाळ्याचे दिवस चालू होते नंतर त्यांनी स्वतःहून बोले की माझ्या आई ला की ताई काही जेवण असेल तर द्या ना खरच एवढ्या उन्हात फिरून किती त्रास होत असेल त्यांना पण मग घरातून पोळी भाजी आणली व त्यांना दिली त्यांच्या चेहऱ्यावर खूप वेगेच समाधान दिसत होते त्यांनी जेवण केले व पाणी पिऊन ते त्यांच्या दिशेला निघाले जाताना धन्यवाद बोलून गेले मनाला इतके समाधान वाटले की बस खूप आनंद वाटला यातून माणुसकीची शिकवण भेटते मदत करणे आपले कर्तव्य असते आजच्या जगात माणुसकी कोणातच नाही असे बिलकुल ही नाही काही लोकांमध्ये नक्कीच माणुसकी आहे परंतु काही लोकांमध्ये माणुसकीची भावना कदापि नसते खर तर माणूस जन्मला आला आहे परंतु त्याने माणुसकीला जन्म दिला नाही आहे ...........! 

                                                          _ gauri gaikwad.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आई ❤️

खूप दिवसापासून हे सर्व लिहायचे होते अखेर  आज तो दिवस आला . मी ही थोडी निवांत होते म्हंटल आज आपण लिहुयाच . रोजचा प्रवास नकीच आपल्याला काहींना काही गोष्टींचा अनुभव देऊन जातो किव्हा नवीन अनोळखी वक्तींशी ओळख करून देतो आणि ते कोणत्या गोष्टीतून जातंय कसे स्वतःला सांभाळून आयुष्य जगताय हे कळत ही गोष्ट आहे एक आई व तिच्या प्रेमळ मुलाची  आताच एक आठवडा झाला असेल मी कॉलेज वरून घरी परतताना मला एक लहान मुलगा आणि त्याची जिवलग आई बेटले असेच बोलावे लागेल . त्याच्याशी बोलणं झालं म्हणजे त्यांना माझ्याशी बोलावं वाटलं असेल कदाचित सुरूवात एक प्रश्नावरून झाली आणि नंतर हळू हळू त्या ताईंशी बोलणं झालं . तेव्हा त्या त्यांच्या मुलाशी ज्या प्रकारे हातवारे करून बोलू लागल्या मी त्यांना विचारले काय झाले आहे ? बोलत का नाही हा ? तेव्हा त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या ऐकून मी स्वतःला मनातून सांभाळू लागले . त्या बोल्या जेव्हा याचा जन्म झाला तेव्हा पासून याला ऐकता येत नाही .  लहान असताना त्याचे operration शक्य नव्हते .  लहानपणापासू  ऐकता न आल्या मुळे आज त्याला बोलता येत नाही लहान प...

स्वतःवर विश्वास ठेवा ...🤞

जीवनाचा प्रवास म्हणजे अगदी खडतर व आनंद दुःखाच्या  पायऱ्या चढायला लावणारा होय. जे काही आपल्याला जीवनात भेटते त्यात कधी दुःख असते तर कधी आंनद आपण विचार पण करत नाही अशी अमूल्य गोष्ट सुद्धा आपल्याला भेटतात      " खाँब देखे भी क्या ते जो कभी        पुरे ही नाही हुए        पर जो खाँब कभी देखेही नाही        थे वो पुरे हो गए " शायद इसे ही जिंदगी कहते है       खरतर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ती गोष्ट कधी कधी पूर्ण होत नाही . पण आपणं ज्या गोष्टींचा कधीच स्वप्नातही विचार करत नाही ती गोष्ट पूर्ण होते व आपल्याला भेटते. त्यामुळे जीवनात तुम्हाला जे काही भेटणार आहे ते भेटूनच राहणार आहे विचार करू नका जे तुम्हाला भेटणार आहे ते बरोबर काही काळाने तुम्हाला नक्की भेटेल फक्त तुमचे मनोबल योग्य ठेवा जास्त विचार करणे सोडून द्या एक बोलू          " सबको याद करना बंद करदो            क्योकी बहुत कम  लोग            ...

❤️💜💚