जीवनाचा प्रवास म्हणजे अगदी खडतर व आनंद दुःखाच्या
पायऱ्या चढायला लावणारा होय. जे काही आपल्याला जीवनात भेटते त्यात कधी दुःख असते तर कधी आंनद आपण विचार पण करत नाही अशी अमूल्य गोष्ट सुद्धा आपल्याला भेटतात
" खाँब देखे भी क्या ते जो कभी
पुरे ही नाही हुए
पर जो खाँब कभी देखेही नाही
थे वो पुरे हो गए "
शायद इसे ही जिंदगी कहते है
खरतर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ती गोष्ट कधी कधी पूर्ण होत नाही . पण आपणं ज्या गोष्टींचा कधीच स्वप्नातही विचार करत नाही ती गोष्ट पूर्ण होते व आपल्याला भेटते. त्यामुळे जीवनात तुम्हाला जे काही भेटणार आहे ते भेटूनच राहणार आहे विचार करू नका जे तुम्हाला भेटणार आहे ते बरोबर काही काळाने तुम्हाला नक्की भेटेल फक्त तुमचे मनोबल योग्य ठेवा जास्त विचार करणे सोडून द्या एक बोलू
" सबको याद करना बंद करदो
क्योकी बहुत कम लोग
होते है जो आपको याद
करते है "
खरतर ही गोष्ट खूप बरोबर आहे . कारण आपण इतरांचा
विचार करत बसतो या जगात खूप कमी लोक आहेत की ज्यांना तुमच्या बद्दल प्रेम आपुलकी असते की जे लोक तुमची आठवण काढतात असे लोक खूप कमी आहेत ..
- Gauri Gaikwad . ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा