लोकडाऊन मध्ये खर तर खूप बोर होत होते .ना कॉलेज ना फ्रेंड्स ना भेटणे व्हायचे सगळे जण आपआपल्या घरी फक्त एकच मध्यम होते की ज्याने संवाद व्हायचा ते म्हणजे फोन खर आहे त्याशिवाय तर सगळी कामे अधुरीच आहे आपण या काळात तर कोणाला भेटू पण शकत नाही पण फोन वर बोलू शकतो ही एक मोठी गोष्ट आहे
लोकडाऊन च्या या काळात सर्व काही बोर झाले होते आणि रोजची लवकर उठण्याची सवय सुधा गेली होती पण घरात काही न काही माझे उदयोग चालुच राहायचे एकतर अभ्यास नाही तर कविता बनवणे आणि बाकी काही पण गोष्टी मध्ये मन लावून घायचे क्राफ्टस पण बनवायचे सगळे काही बदले होते लोकडाऊन झाले ते तर करोना मुळे मी तर नकीच म्हणेल असा आजार कधीच नको यायला परत . सगळे काही विसकटले होते सर्वानाच यामुळे खूप काही सहन करावे लागत होते मी घरात बसून काही न काही उद्योग करतच रहायचे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा