जीवन जगणे म्हणजे रोजचा दिवस आला तो पुढे ढकळण्यासाती जगणे मुळीच नाही जीवन हे एका प्रवासासारखे आहे ज्यात दुःख आणि आनंद दोनही गोष्टींची रक्कम सारखीच भरावी लागते हे जीवन आपल्याला का भेटलेय हा विचार करा?.नक्कीच उत्तर हे असले पाहिजे की काही साध्य करण्यासाठी आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला जे साध्य करायचे आहे साध्य होत नाही तो पर्यंत झटत राहा जीवनाच्या प्रवासात अनेक वादळे वावधणं येतील पण कणखर पणे कठोर राहून सगळे काही सहन करा जितके तुम्ही सहन कराल तितकी तुमच्यात सहनशीलता वाढेल
तुम्ही ज्या गोष्टी करण्यापासून भित्रे पणाने घाबरल ती गोष्ठ कधीच साध्य होणार नाही कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे एक शिल्पकार बनणार असणार आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार देखील असणार आला तो दिवस काटने हे जीवन नवे तर आला तो जीवनातला दिवस कसा नवीन व सुंदर पध्दतीने घालवने हे जीवन होय इतरांना आनंद देने सुख दुःख वाटून घेणे तर कधी इतरांचे प्रेरणा स्थान बनणे व योग्य त्या गोष्टी सांगणे हेच आपले जीवन असायला हवे हाच आपला जीवन जगण्याचा हेतू हवा रोजसकाळी लवकर उठ ल्यावर विचार करा आज मला के करायचेय ते एक वहीत लिहा आणि बघा तुम्ही त्या वहीत लिहलेले किती साध्य करू शकला आणि कशा पध्दतीने यातून तुम्हाला कळेल तुम्ही जे काही ठरवत असाल त्यामधून जरी तुम्ही 50टक्के जरी पूर्ण केलं तरी तुमच्यात उमेंदीचा किरण येईल की आपण करू शकतो करण जे लोक विचार करून पण ती गोष्ट कृतीत आणत नाही तर त्यांचा तो विचार करून काय उपयोग होतो मुळीच काहीच नाही..........।
_ gauri gaikwad.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा