मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आई ❤️

खूप दिवसापासून हे सर्व लिहायचे होते अखेर  आज तो दिवस आला . मी ही थोडी निवांत होते म्हंटल आज आपण लिहुयाच . रोजचा प्रवास नकीच आपल्याला काहींना काही गोष्टींचा अनुभव देऊन जातो किव्हा नवीन अनोळखी वक्तींशी ओळख करून देतो आणि ते कोणत्या गोष्टीतून जातंय कसे स्वतःला सांभाळून आयुष्य जगताय हे कळत ही गोष्ट आहे एक आई व तिच्या प्रेमळ मुलाची  आताच एक आठवडा झाला असेल मी कॉलेज वरून घरी परतताना मला एक लहान मुलगा आणि त्याची जिवलग आई बेटले असेच बोलावे लागेल . त्याच्याशी बोलणं झालं म्हणजे त्यांना माझ्याशी बोलावं वाटलं असेल कदाचित सुरूवात एक प्रश्नावरून झाली आणि नंतर हळू हळू त्या ताईंशी बोलणं झालं . तेव्हा त्या त्यांच्या मुलाशी ज्या प्रकारे हातवारे करून बोलू लागल्या मी त्यांना विचारले काय झाले आहे ? बोलत का नाही हा ? तेव्हा त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या ऐकून मी स्वतःला मनातून सांभाळू लागले . त्या बोल्या जेव्हा याचा जन्म झाला तेव्हा पासून याला ऐकता येत नाही .  लहान असताना त्याचे operration शक्य नव्हते .  लहानपणापासू  ऐकता न आल्या मुळे आज त्याला बोलता येत नाही लहान प...
अलीकडील पोस्ट

❤️💜💚

स्वतःवर विश्वास ठेवा ...🤞

जीवनाचा प्रवास म्हणजे अगदी खडतर व आनंद दुःखाच्या  पायऱ्या चढायला लावणारा होय. जे काही आपल्याला जीवनात भेटते त्यात कधी दुःख असते तर कधी आंनद आपण विचार पण करत नाही अशी अमूल्य गोष्ट सुद्धा आपल्याला भेटतात      " खाँब देखे भी क्या ते जो कभी        पुरे ही नाही हुए        पर जो खाँब कभी देखेही नाही        थे वो पुरे हो गए " शायद इसे ही जिंदगी कहते है       खरतर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ती गोष्ट कधी कधी पूर्ण होत नाही . पण आपणं ज्या गोष्टींचा कधीच स्वप्नातही विचार करत नाही ती गोष्ट पूर्ण होते व आपल्याला भेटते. त्यामुळे जीवनात तुम्हाला जे काही भेटणार आहे ते भेटूनच राहणार आहे विचार करू नका जे तुम्हाला भेटणार आहे ते बरोबर काही काळाने तुम्हाला नक्की भेटेल फक्त तुमचे मनोबल योग्य ठेवा जास्त विचार करणे सोडून द्या एक बोलू          " सबको याद करना बंद करदो            क्योकी बहुत कम  लोग            ...

काळ 💯

NEW CRAFT 😇

"आनंद व दुःख "

दुःख हा शब्द जरी आनंद या शब्दापेक्षा लहान असला तरी         आपल्याला आनंद झाल्यावर जितके चांगले क्षण भेटतात तितकेच वाईट क्षण दुःख झाल्यावर आपल्याला भेटतात . दुःख आणि आनंद हे शब्द प्रत्येक  व्यक्तीच्या जीवनात येत असतात आणि  त्यांच्यासोबत आपल्याला नेहमी सवय करून घ्यावी लागते कधी दुःख येते तर कधी आनंद या दोन गोष्टी कधीच आपला साथ सोडत नाही .   आपल्याला आनंद व दुःखाच्या पायऱ्या नेहमी जीवनात चढाव्या लागतात ते म्हणतात ना फक्त आनंद भेटला तर जीवन जाण्यात संघर्ष राहत नाही दुःखाचे क्षण आल्यावर आपण लढतो , झगडतो व त्यावर मात देतो त्या क्षणातून आपल्याला स्वतःला सवरायची व समजूतदापणाची शिकवण भेटते. दुःख हे   देखील कायमचे नसते दुःखाच्या काही पायऱ्या चढल्यावर आयुष्यात आनंदाच्या देखील पायऱ्या आपली वाट बघत असतात. आपले जीवन हे आपल्याला खूप काही शिकवून जाते योग्य अयोग्य गोष्टींची जाण करून देते             आपली मानसिक भावनांची वाढ योग्यता यातूनच होते परिस्थितीची जाणीव देखील आपल्याला या गोष्टीतून होते फक्त स्वतःचे मनोबल भावना योग्...

New craft 💞

 I have written in my craft some thoughts that inspire me and I have created it in a very simple way..                                                                        _ gauri gaikwad                                                          

Chodh diye ...........!